Bajrang Sonawane Full Speech : अजितदादांची साथ का सोडली? बजरंग सोनावणेंचा हल्लाबोल : ABP Majha

Continues below advertisement

आज भाग्य आहेत पवार साहेबाच्या पक्षात प्रवेश होतोय. मूळ एनसीपी चां स्थापनेचा कार्यकर्ता आहे. पवार साहेब यांचं मन मोठ आहे म्हणून त्यांनी संधी दिलीय. मला एकच विनंती आहे. पवार साहेबांच्या नेत्रुवात काम करावं.
स्पेस पाहिजे तो सन्मान मिळत नाही,अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. त्यांचा सन्मान राखण्यासाठी मी आज तुमच्या सोबत आलोय.  मागे तुम्ही मला लोकसभेत जाण्याची संधी दिली. आज मी काही जास्त बोलणार नाही. मी काही अपेक्षा ठेवून आलो नाही. माझा विधानसभेचा विषय नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram