Bachchu Kadu : बच्चू कडूंचा शिंदे- फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा
abp majha web team
Updated at:
03 Feb 2023 08:06 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमंत्रिमंडळ विस्तारावरुन बच्चू कडूंचा शिंदे-फडणवीस सरकारला निर्वाणीचा इशारा दिलाय...विधानपरिषद निकालाचा विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीवर कोणताही परिणाम होत नसतो.. मात्र मंत्रिमंडळ विस्तार न केल्याचा फटका शिंदे फडणवीस सरकारला बसू शकतो असं विधान अपक्ष आमदार बच्चू कडूंनी केलंय... यावर आता मुख्यमंत्री शिंदेंनीही प्रतिक्रिया दिलीय.