Bachu kadu On Vinayak Raut : एवढा मोठा स्फोट होऊनही ठाकरे गट थंड नाही, बच्चू कडू यांचं प्रत्युत्तर

Continues below advertisement

विनायक राऊतांनी या आधी शिंदे गटावर टीका केली होती. याला प्रत्युत्तर म्हणून इतका मोठा स्फोट झाला अजूनही थंड झाली नाही का.. 15 आमदार उद्धव ठाकरे गटाकडे राहिले आणि सगळे 40 आमदार शिंदे साहेबासोबत आले.. त्यामुळे आता उरलेले 15 आमदार इकडे येतात का हे येणाऱ्या काळात कळेल..  शिंदे साहेबांनी इतका निधी दिला की मंत्री झाल्यावर ही मिळाला नास्ता, त्यामुळे कोणताही आमदार नाराज नाही. पदापेक्षा काम महत्वाचं आहे आणि ते काम शिंदे सरकार देत आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram