Bachchu Kadu VS Ravi Rana : बच्चू कडू रवी राणांच्या भांडणामुळे शिंदे सरकारला ताप

Continues below advertisement

Bachchu Kadu VS Ravi Rana : घरातून घुसुन मारण्याची भाषा करणाऱ्या रवी राणांकडून वाद मिटल्याचं जाहीर, फडणवीसांच्या भेटीनंतर प्रतिक्रिया, तर बच्चू कडूंचा वाद न वाढवण्याचा पवित्रा घेतल्याने वाद पुन्हा पेटलाय. त्यातच आता पत्रकार परिषदेत बच्चू कडूंनी केलेल्या काही चर्चेमुळे या विषयाची मोठी चर्चा होतेय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram