
Bachchu Kadu On Navneet Rana :नवनीत राणांचा प्रचार आम्ही करणार नाही, सक्षम उमेदवाराला पाठिंबा देणार
Continues below advertisement
अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांची उमेदवारी देखील निश्चित झाली आहे. महायुती सरकारमधले मंत्री बच्चू कडू यांनी मात्र राणांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. आणि म्हणूनच राणांच्या भाजप प्रवेशाबद्दल कडूंची काय भूमिका आहे, ते जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी प्रणय निर्बाण यांनी
Continues below advertisement