Bachchu Kadu Rada : बच्चू कडूंना जाहीर सभेसाठी 3 मैदानांता पर्याय, बच्चू कडू काय म्हणाले?

Continues below advertisement

शहरातील एकूण ४ मैदानांपैकी बच्चू कडूंना ३ मैदानांचा पर्याय देण्यात आला आहे. त्यापैकी कोणत्याही एका मैदानावर ते सभा घेऊ शकतात. तसेच बच्चू कडूंच्या रॅलीला परवानगी देण्यात आली आहे.    

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram