Bachchu Kadu On BJP : भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये : बच्चू कडू : ABP Majha
अमरावतीमधल्या महायुतीच्या बैठकीलाबच्चू कडूंची अनुपस्थिती
ग्रामपंचायतींना निधी न मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी
आजच्या बैठकीलाआमची तटस्थ भूमिका-कडू
'भाजपला जशी लोकसभा महत्त्वाची तशी आम्हाला विधानसभा'
भाजपने वापरुन घेण्याची भाषा करु नये-कडू