Bacchu kadu | ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री वाद पेटणार? | ABP Majha
Continues below advertisement
ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा वाद पेटण्याची शक्यता आहे. सरकारची स्थापना होऊन अवघे 100 दिवस झाले आहेत. पण एवढ्या कमी दिवसात असं काय झालं की मंत्रिमंडळात धुसफूस सुरु झालीय? पाहुयात एक रिपोर्ट
Continues below advertisement