शिवसेना नेते बबनराव थोरातांचं वादग्रस्त विधान
Continues below advertisement
शिवसेना नेते बबनराव थोरातांचं वादग्रस्त विधाव. पहिली गाडी फोडणाऱ्याचा उद्धव ठाकरेंच्या हस्ते बहुमान केला जाईल. जे जिल्हाप्रमुख पदासाठी इच्छुक त्यांनी गद्दारांच्या गाड्या फोडाव्यात
Continues below advertisement