
Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगेंच्या मनात काय सुरुय त्यांनाच माहित :बबनराव तायवाडे
Continues below advertisement
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला आहे. मनोज जरांगे यांच्या मनात काय आहे हे त्यांनाच माहित असे तायवाडे म्हणाले. त्यांच्या सोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी.
Continues below advertisement