Babanrao Taywade on Chhagan Bhujbal : भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन करत नाही : बबनराव तायवाडे
Continues below advertisement
समाजात तेढ निर्माण होईल अशी वक्तव्यं करणं ओबीसी नेत्यांनी टाळावं, भुजबळांच्या भूमिकेचं समर्थन करत नाही, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांचं वक्तव्य.
Continues below advertisement