Babanrao Lonikar : लोणीकरांची पुन्हा जीभ घसरली; विरोधकांकडून हल्लाबोल
Continues below advertisement
जालना जिल्ह्यातील परतूरमध्ये सोलर योजनेच्या शुभारंभाप्रसंगी बबनराव लोणीकर यांनी सरकारविरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर टीका केली. 'तुझ्या बापाचं पेन्शन' असे शब्द वापरून लोणीकरांनी वादग्रस्त वक्तव्य केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोणीकरांना समज देण्याचे आश्वासन दिले. विरोधी पक्षांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. लोणीकरांनी नंतर स्पष्टीकरण देत ग्रामीण भाषेत बोललो असल्याचे सांगितले.
Continues below advertisement