Babanrao Lonikar : 'आम्ही ताकदीनं लढू आणि जिंकू सुद्धा' बबनराव लोणीकर यांना विश्वास
सलमान शेख
Updated at:
01 Apr 2024 01:52 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपरभणी लोकसभेतील रासपचे उमेदवार महादेव जानकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत भाजप आमदार बबनराव लोणीकर मेघना बोर्डीकर राष्ट्रवादीचे राजेश विटेकर, रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ही उपस्थिती.