Avinash Jadhav FIR : मनसे नेते अविनाश जाधव यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
मनसे नेते अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. खंडणी, मारहाण आणि कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. सराफाकडे ५ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप अविनाश जाधवांवर करण्यात आलाय. मुलाला मारहाण करून नुकसान करण्याची धमकी देत, ५ कोटींसाठी धमकावल्याचा आरोप दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन यांनी केलाय. त्यांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
Continues below advertisement