Maharashtra Assembly : मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामाचं कॅगकडून ऑडिट, फडणवीसांनी केलं सादर
Continues below advertisement
मुंबई पालिकेतील १२ हजार कोटींच्या कामात पारदर्शकतेचा अभाव आहे. मुंबई पालिकेच्या १२ हजार कोटींच्या कामाचं कॅगकडून ऑडिट करण्यात आलं आहे. कोरोना काळात खर्च
झालेल्या कामाचं कॅगकडून ऑडिट फडणवीसांनी कॅगचा अहवाल सभागृहात सादर केला आहे.
Continues below advertisement