Atul Bhatkhalkar : राम मंदिराची निर्मिती पाहून मुलायमसिंह यादव गेले, भातखळकरांचं वादग्रस्त ट्वीट
abp majha web team
Updated at:
10 Oct 2022 01:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुलायमसिंह यादव यांच्या निधनानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी वादग्रस्त ट्वीट केलंय. कारसेवकांवर गोळ्या झाडणारे मुलायम सिंह यादव यांचं निधन झालं. अयोध्येत राम मंदिराची निर्मिती ते पाहून गेले. प्रभू राम त्यांच्या आत्म्याला उत्तमगती देवो, असं भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.