Republic Day 2023 : सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालयाला आकर्षक विद्युत रोषणाई
Continues below advertisement
७४ व्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी देश सज्ज झालाय. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशात विविध ठिकाणी सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आलीये. सीएसएमटी स्टेशन, मुंबई महापालिका, मंत्रालय आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलीये. तर दिल्लीतही राष्ट्रपतीभवन आणि इंडिया गेटला आकर्षक रोषणाई करण्यात आलीये.
Continues below advertisement
Tags :
Happy Republic Day Ganatantra Divas Republic Day Speech India Republic Day Republic Day : Republic Day Republic Day 2023 26 Jan Republic Day Status Republic Day Speech 2023