
Ashish Shelar : गणेश भक्त आणि मराठी माणसाचा भाजपकडे ओढा, आशिष शेलार यांचं वक्तव्य
Continues below advertisement
मुंबई भाजप आणि मुंबई बँक यांच्या सहकार्याने मुंबईचा मोरया ही स्पर्धा आयोजित केली, याला चांगला प्रतिसाद मिळाला. गणेश भक्त आणि मराठी माणूस यांचा भाजपकडे ओढा होता, एका वृत्तपत्राने गणेश उत्सव स्पर्धा घेतली त्यांना 100 आणि मुंबई महापालिकेला 80 मंडळाने प्रतिसाद दिला, भाजपच्या स्पर्धेत 1 हजार 26 मंडळाने सहभागी झाले.
Continues below advertisement