भाजपकडून बेरोजगार तरुणांसाठी आत्मनिर्भर चहा योजना आणण्यात आली आहे. बेरोजगार तरुणांना आत्मनिर्भर चहाचा स्टॉल देण्यात येणार आहे.