Ujjwal Nikam Mumbadevi : उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha
उत्तर मध्य मुंबईतून भाजपकडून ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांना उमेदवारी देण्यात आलीय. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर उज्जवल निकम मुंबादेवीच्या दर्शनासाठी दाखल झालेत... उत्तर मध्य मुंबईत उज्ज्वल निकम विरुद्ध महाविकास आघाडीच्या वर्षा गायकवाड यांच्या लढत होणार आहे. भाजपच्या विद्यमान खासदार पूनम महाजन यांचा पत्ता कट करण्यात आलाय.