Maharashtra Assembly | 16 ते 21 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशनाची शक्यता | ABP Majha

Continues below advertisement
16 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान राज्यविधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होण्याची शक्यता आहे. हे अधिवेशन 6 दिवसांचं असेल... सार्वजनिक बांधकाम खात्याकडून सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशनाची तयारी सुरु आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram