Assembly Budget Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस, कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार विरोधक?

Assembly Budget Session 2023 : अधिवेशनाचा दुसरा दिवस, कोणत्या मुद्द्यांवर सरकारला घेरणार विरोधक?

 अधिवेशनाचा आज दुसरा दिवस. विविध मुद्यांवरून दोन्ही सभागृहात विरोधक आक्रमक होणार... सभागृह सकाळी 11 वाजता सुरू होईल मात्र त्यापुर्वी विरोधकांकडून पायऱ्यांवर आंदोलन केल जाईल. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था, मुख्यमंत्र्यांचा जाहिरातींवर आणि वर्षा निवासस्थानातील चहापाणावरील वारेमाप खर्च, जिल्हा नियोजन समितीतील निधी वाटप यावरून शिंदे गटातील आमदारांची चाललेली मनमानी अशा वेगवेगळ्या विषयांवरून विरोधक सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील. सध्या विरोधी पक्षाकडून विरोधी पक्षातील आमदारांनी सांगितलेली अनेक काम थांबवण्यात आल्याचा देखील आरोप केला आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola