Ashok Chavan : अशोक चव्हाणांनी मतदान केंद्रावर जाऊन केलं मतदान : ABP Majha
माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे राज्यसभा खासदार अशोक चव्हाण मतदानासाठी पोहोचले आहेत. आंबेडकरनगर इथल्या जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर ते सहपरिवार मतदानासाठी दाखल झाले.