Ashok Chavan : वडिलांच्या जागी उमेदवारी हवी , असं तांबेंनी सांगायला हवं होतं : अशोक चव्हाण
Continues below advertisement
वडिलांच्या जागी उमेदवारी हवी , असं तांबेंनी सांगायला हवं होतं, एकदा नाव दिल्यावर अचानक बदल शक्यच नव्हता, काँग्रेस नेते अशोक चव्हाणांचं वक्तव्य.
Continues below advertisement