Ashok Chavan : माझ्या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाला साथ द्या : अशोक चव्हाण : ABP Majha
'माझ्या महत्त्वपूर्ण राजकीय निर्णयाला साथ द्या असं भावनिक आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी नांदेडकरांना केलं आहे. खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ विजयी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं, यावेळी ते बोलत होते.