Ashok Chavan On MLA Fund : विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळाला नाही हे खरं : अशोक चव्हाण
विरोधी पक्षातील आमदारांना निधी मिळाला नाही हे खरं आहे, नेमक्या किती आमदारांना निधी मिळाला नाही याचं अॅनालिसिस करावं लागेल, अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.