Ashok Chavan On MVA: महाविकास आघाडीतील तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार? काँग्रेस नेत्यांकडून आरोप
Continues below advertisement
Ashok Chavan On MVA: महाविकास आघाडीतील तिढ्याला अशोक चव्हाण जबाबदार आहे, असा आराेप काँग्रेस नेत्यांकडून करण्यात येत आहे. महाविकास आघाडी मधील जागावाटपाच्या प्राथमिक चर्चेत अशोक चव्हाणांची भूमिका महत्त्वाची होती.
Continues below advertisement