Ashok Chavan Nanded Loksabha : अशोक चव्हाणांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन
Continues below advertisement
Ashok Chavan Nanded Loksabha : अशोक चव्हाणांच्या हस्ते प्रचार कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं. अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.
Continues below advertisement