Ashok Chavan : मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाणांना प्रवेशबंदी , 25 ते 30 मराठा आंदोलकांवर गुन्हा

मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाणांना प्रवेशबंदी, नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील घटना, कोंढा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाणांना विरोध.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola