Ashish Shelar On Udayanraje : उदयनराजे यांना आंदोलन करण्याचा अधिकार, आशिष शेलारांचं समर्थन

Continues below advertisement

काँग्रेसचे प्रवक्ते आणि प्रदेशाध्यक्ष डोक्यावर पडले का?  राज्याच्या विधानसभा येथे मी तेव्हा प्रश्न विचारला जेव्हा नाना पटोले अध्यक्ष होते तेव्हा गप्प का? मी त्या प्रश्नावर आजही ठाम आहे..मी हा प्रश्न आज विचारला नाही तेव्हा विचारला होतातेव्हा उद्धव ठाकरे यांनी अशर यांना क्लिन चिट का दिली? जुन्या व्हिडिओवर प्रश्न विचारत असाल तर मी जूने व्हिडिओ काढू का? ज्यात काँग्रेस शिवसेना मांजर झाली असे म्हणाले होते तर पृथ्वीराज चव्हाण यांच्या हाताला लकवा मारला होता असा आरोप राष्ट्रवादीने केला होता. उदयनराजे यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे. असं ही ते म्हणालेत 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram