Ashish Shelar Full Speech : मुंबई महापालिकेत भाजप -शिवसेनेचाच महापौर होणार : आशिष शेलार
Continues below advertisement
आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्ष कामाला लागलेत.. मुंबईत पु़ढचा महापौर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचा होणार असा विश्वास मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी व्यक्त केलाय.. तर यशवंत जाधव यांच्या भ्रष्टाचारावर आदित्य ठाकरे गप्प का? असा सवालही शेलारांनी केलाय.. भाजप आमदार आशिष शेलारांशी एक्स्क्यूझिव्ह बातचीत केलीय.. आमचे प्रतिनिधी रौनक कुकडे यांनी...
Continues below advertisement