Ashish Shelar On Thackeray : भाजपकडून जातीय तेढ निर्माण होत असल्याचा ठाकरेंनी पुरावा द्यावा- शेलार
मविआच्या वज्रमूठ सभेवर आशिष शेलार यांनी जोरदार टीका, वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरेंनी भाजपवर घणाघात केलाय.. छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या दंगलीवरुन ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलंय. निवडणुका आल्यावर भाजप जातीय तेढ निर्माण करतं असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय...तर आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंकडे पुराव्यांची मागणी केली
Tags :
Ashish Shelar Riots Strong Criticism Mavia : Uddhav Thackeray Chhatrapati Sambhajinagar Vajramooth Vajramooth From The Assembly BJP Massacre Caste Violence