Ashish Shelar On Thackeray Group : ठाकरे गट अजित पवारांची पाठराखण का करतोय?शेलारांचा सवाल

Continues below advertisement

तीन चाकी सरकार  आल्यापासून नियोजनबध्द कट. म्हणूनच छत्रपती संभाजीराजे धर्मवीर नव्हते हे सांगणाऱ्या अजित पवारांची आज सामनातून पाठराखण? काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला "टकमक टोकाकडे" घेऊन जात आहेत ! भाजप नेते आशिष शेलार यांचं ट्विट 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram