Ashish Shelar on OBC Reservation : Shinde-Fadnavis सरकारच्या अध्यादेशाला धक्का बसलाय असं झालेलं नाही

"Shinde-Fadnavis सरकारच्या अध्यादेशाला धक्का बसलाय असं झालेलं नाही" असं भाजप नेते आशिष शेलार यांनी सांगितलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर अजून काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola