Ashish Shelar On Aditya Thackeray : मराठी तरुणांची माथी भडकवणाऱ्या आदित्य यांनी माफी मागावी

भाजप नेते आशिष शेलार यांनी फॉक्सकॉनवरून ठाकरे सरकारवर टीका केलीय. ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात वेदांत -फॉक्सकॉन कंपनीला ना जमीन दिली ना, कुठला करार केला..असं म्हणत त्यांनी एक सरकारी पत्रही ट्विटसोबत टाकलंय. तसंच त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचीही मागणी केलीय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola