अटल सेतूवरुन Ashish Shelar आणि Anil Deshmukh यांच्यात विधानसभेत श्रेयवादाची लढाई : ABP Majha
Continues below advertisement
अटल सेतूवरुन आशिष शेलार आणि अनिल देखमुख यांच्यात विधानसभेत श्रेयवादाची लढाई, फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना अटल सेतुसाठी परवानग्या मिळवल्याचा शेलारांचा दावा, तर अटल सेतूची सुरुवात आमच्या सरकारने केल्याचं देशमुखांचं प्रत्युत्तर.
Continues below advertisement