Ashish Deshmukh On Nana Patole : नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंकडून महिन्याला एक खोका मिळतो :आशिष देशमुख
Continues below advertisement
नाना पटोलेंना एकनाथ शिंदेंकडून महिन्याला एक खोका मिळतो, त्यामुळे ते संभाजी नगरच्या सभेत गैरहजर होते, आशिष देशमुखांचा नाना पाटोलेंवर आरोप.
Continues below advertisement