Asaduddin Owaisi on IND vs PAK Special Report : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी राजकारणाला ऊत

Continues below advertisement

क्रिकेटच्या मैदानावर उद्या भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगण्यापूर्वीच राजकारण सुरू झालंय.  भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जात नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले जातात. असं वक्तव्य MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram