Asaduddin Owaisi on IND vs PAK : पाकिस्तानात जाण्यास नकार, मात्र पाकिस्तान विरुद्ध सामना होतो -ओवौसी

Continues below advertisement

क्रिकेटच्या मैदानावर उद्या भारत आणि पाकिस्तानचा सामना रंगण्यापूर्वीच राजकारण सुरू झालंय.  भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जात नाही आणि दुसरीकडे पाकिस्तानविरुद्ध सामने खेळले जातात. असं वक्तव्य MIM चे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram