Arvind Sawant On Rutuja Latke :प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे का?: सावंत

Continues below advertisement

Arvind Sawant On Rutuja Latke  : प्रत्येक गोष्टीसाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठवावा लागणार आहे का? महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की, एखादी विधवा महिला निवडणुकीला उभी राहिली तर तिला जिंकण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करतात.  मात्र हे शिंदे फडणविस सरकार फक्त सत्तेचाच विचार करते.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram