Arvind Sawant on Central Government : महाराष्ट्रासाठी घोषणा म्हणजे निवडणुका लागतील - अरविंद सावंत
Continues below advertisement
महाराष्ट्रात सव्वा दोन लाख कोटींचे प्रकल्प सुरु असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. यावरुन आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी टीका केलीय.
Continues below advertisement