Arvind Kejriwal Meet Uddhav thackeray : अरविंद केजरीवाल दुसऱ्यांदा मातोश्रीवर : ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यावेळी लोकशाही जपण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. त्यामुळेच सर्व विरोधक एकत्र आले आहेत. यंदाचं वर्ष निवडणुकीचं आहे. त्यामुळे यावेळी जर गाडी सुटली तर देशातून लोकशाहीच गायब होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलंय..
Continues below advertisement