Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा
Continues below advertisement
अरविंद केजरीवाल यांचा 2 दिवसीय मुंबई दौरा आहे. अरविंद केजरीवाल हे उद्या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. तर 25 मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेणार
Continues below advertisement