Arvind Kejriwal Arrested : केजरीवाल यांना अटक, दिल्लीप आम आदमी पार्टीचे आंदोलन
Continues below advertisement
ED Action On Delhi CM Arvind Kejriwal: नवी दिल्ली : कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी (Liquor Scam Case) ईडीकडून (ED) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal Arrest) यांना गुरुवारी रात्री ईडीनं (ED) अटक केली. रात्री उशिरा त्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आज त्यांना PMLA कोर्टात हजर केलं जाणार आहे. तसंच, आम आदमी पक्षाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी होण्याची शक्यता आहे. मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना ईडीनं नऊ वेळा समन्स बजावलं. मात्र ते एकदाही चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.
Continues below advertisement