Maharshtra Govt Formation | बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी महाशिवआघाडीकडून सत्तास्थापनेच्या घोषणेची शक्यता : सूत्र | ABP Majha

बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनी राज्यात महाशिवआघाडीकडून सत्तास्थापनेची घोषणा होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीच्या आधारे, 17 नोव्हेंबरला महाशिवआघाडी सत्तास्थापनेची घोषणा करु शकते. त्यानंतर 19 नोव्हेंबरला शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्यात सत्तावाटपाबद्दल अंतिम चर्चा होईल. त्यानंतर या दोघांची उद्धव ठाकरेंशी चर्चा होऊन पुढच्या आठवड्यात महाशिवआघाडीचं सरकार राज्याला मिळू शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola