Anil Patil On Shiv Sena MLA Disqualification Case : आजचा निर्णय देशाला दिशा देणारा निर्णय असेल
Continues below advertisement
आजचा निर्णय हा देशाला दिशा देणारा निर्णय असेल. विधानसभेचे अध्यक्ष स्वतः कायदे तज्ञ आहेत त्यामुळे पारदर्शक निर्णय होईल यात शंका नाही. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांची प्रतिक्रिया.
Continues below advertisement