Anil Parab on Graduate Teachers Election : बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मिळवून देईन : अनिल परब

Continues below advertisement

Anil Parab on Graduate Teachers Election :  बाळासाहेबांना अभिप्रेत असलेला विजय मिळवून देईन : अनिल परब
आज मी अर्ज भरत आहे मोठ्या संख्येने पदवीधर नोंदणी आहे  बाळासाहेबांना अभिप्रत विजय मी मिवळुन देईन , पक्ष , शिवसैनिक यांच्या ताकदीवर मी निवडणुक लढत आहे  कोणाही समोर असु देत  कपिल पाटील माझे मित्र आहेत ते मला पाठींबा देईल   ....२४ तास बाकी आहेत शिवसेना ठाकरे गटाचे मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ज .मो. अभ्यंकर सुद्धा आपला उमेदवारी अर्ज कोकण भवन येथे जाऊन भरणार आहेत...असं अनिल परब यांनी म्हंटलं आहे ..  विजय मिळवून देईन  असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केल आहे .. यावेळी ते प्रतिक्रिया देत होते

 
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram