Anil Parab : राज्य सरकारला एसटी संप मिटवण्यात अपयश, परिवहन मंत्र्यांची कबुली
Anil Parab : राज्य सरकारला एसटी संप मिटवण्यात अपयश आलं असून संप संपल्याशिवाय कोणतीही चर्चा करणार नाही. असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणालेत .