Rutuja Latke यांना दिलासा, आमदार अनिल परब आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर याची प्रतिक्रिया
Continues below advertisement
अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतील पहिली लढाई जिंकण्यात ठाकरे गटाला यश आलंय... ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना मुंबई उच्च न्यायालयानं सर्वात मोठा दिलासा दिलाय... उद्या सकाळी ११ वाजेपर्यंत ऋतुजा लटके यांचा राजीनामा मंजूर करा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई महापालिकेला दिलेयत... त्यामुळे निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा ऋतुजा लटके यांचा मार्ग मोकळा झालाय.. ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिंदे गटाचे मंत्री दीपक केसरकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Kishori Pednekar मराठी भाषा Abp Maza Live BMC Abp Maza Marathi Live Kishori Pednekar: Shiv Sena Rutuja Latke Andheri Bypoll HighCourt Arvind Sawant Abp Maza