Kankavali : परिवहनमंत्री Anil Parab यांच्या घरावर हल्ला,सुदैवान घरात कुणी नसल्यानं अनर्थ टळला

शिवसेना राणे यांच्यातला वाद अजूनही वाढतोय. विनायक राऊत यांच्या घरावर बाटलीफेक झाल्या नंतर अनिल परब यांच्या घरावर ही बाटलीफेक. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कणकवली तालुक्यातील हरकूळ खुर्द येथील घरावर अज्ञातांकडून रात्री बाटलीफेक करण्यात आली. अनिल परब यांचे सर्व कुटुंबीय मुंबईला असतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola